Skip to product information
1 of 1

Abhayaranya By Narhar Kurundkar (अभयारण्य)

Abhayaranya By Narhar Kurundkar (अभयारण्य)

Regular price Rs. 255.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 255.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

विचारस्वातंत्र्य हे महत्वाचे स्वातंत्र्य आहे हे तर मी मानतोच;पण ती सर्व स्वातंत्र्याची परिपूर्णता अहे असेही मी मानतो.पण हे विचार स्वातंत्र्य विचार करणाऱ्याला गुलाम करणाऱ्या बाबी संपवून निर्माण करावे लागते.व्यक्तीला सुरक्षितता देऊन व दिल्यामुळे,व्यक्तीच्या हक्कावर आक्रमण होणार नाही अशी काळजी घेऊन व ती घेतल्यामुळे,स्वातंत्र्य निर्माण होत असते.

View full details