Aarogyasathi Sulabh Aushadhi Upchar By Dr. Madhukar Krusha Desale (आरोग्यासाठी सुलभ औषधी उपचार)
Aarogyasathi Sulabh Aushadhi Upchar By Dr. Madhukar Krusha Desale (आरोग्यासाठी सुलभ औषधी उपचार)
Couldn't load pickup availability
सर्वांगसुंदर शरीरसौष्ठव, निरामय शरीर या साठी सुलभ औषधी योग सर्वांना माहिती असणे अत्यावश्यक आहे. या उदात्त हेतूने, जणकल्याणार्थ या पुस्तक-कृतीद्वारे आपणांपुढे सादर होत आहे. अतिव आनंद होत आहे. वैद्यकीय वारसा, निसर्गोपचार, योगोपचार, पर्यायी औषध-प्रणाली या स्वानुभवाच्या शिदोरीसह हा आनंद आहे. पारंपारिक औषधे विविध स्थळी पारिवारीक सदस्यांमार्फत सर्वत्र वापरात आहेत. त्याचे सुसंगत सुसूत्रीकरण करणे येथे शक्य झाले आहे. तथापि आपल्या वैद्यकीय सल्लागाराचेही मार्गदर्शन मिळवावे. शरीरस्वास्थाचा मूळमंत्र, दक्षता, आहारशास्त्र, याद्वारे विविध शरीरसंस्थानिहाय असलेल्या विकारांचे सुलभरीत्या उपचार ही मध्यवर्ती कल्पना याठिकाणी निश्चित करण्यात आली आहे. दुर्मिळ औषधी वनस्पतींद्वारे रोगहरण सहज शक्य आहे. वाचकांमार्फत या कृतीचे स्वागतच होईल हा आत्मविश्वास आहे. शुभं भवतु !
Share
