1
/
of
1
Aarambh Hai Prachand By Sachin Gosavi
Aarambh Hai Prachand By Sachin Gosavi
Regular price
Rs. 234.00
Regular price
Rs. 275.00
Sale price
Rs. 234.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
पुन्हा जिवंत होण्यासाठी.
स्वतःचं आत्मज्ञान जाणून घेण्यासाठी.
अजूनही न जिंकलेला एक डाव खेळण्यासाठी.
आयुष्यात जे-जे काही राहिलंय, ते ते करण्यासाठी.
यशाच्या अत्त्युच्च शिखरावर पोहोचण्यासाठी.
वैफल्य व नैराश्यातून सुटका करून घेण्यासाठी.
स्वतःच्या क्षेत्रातील राजा बनण्यासाठी.
लोक ज्याला अशक्य म्हणत होते, तोच डाव खेळण्यासाठी.
नव्या आयुष्याची नवीन सुरूवात करण्यासाठी.
स्वतःच्या कर्तृत्वाने आयुष्याचा एक नवा अध्याय लिहिण्यासाठी.
स्वतःचं असं एक साम्राज्य निर्माण करण्यासाठी.
उत्तुंग असं भविष्य घडविण्यासाठी.
आपल्या ध्येयाचा ठाव घेण्यासाठी.
आपल्या आयुष्याचं सोनं करण्यासाठी.
एकदा जरूर वाचावेच...
Share
