Skip to product information
1 of 1

Aapla Bal by Prof V S Apte, Dr S C Sharangdhar, Dr Vineeta Pathak

Aapla Bal by Prof V S Apte, Dr S C Sharangdhar, Dr Vineeta Pathak

Regular price Rs. 127.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 127.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

आपलं बाळ कर्तबगार, हुशार निघावं त्यानं जीवनात उच्च यश मिळवावं असं कोणत्या मात्या-पित्यास वाटत नाही ! पण त्याची ज्या वयात हे यश मिळवण्यासाठी पूर्वतयारी व्हायला हवी ते वय म्हणजे 0 ते 6 वर्षे हेच असते, ही गोष्ट फार थोड्यांना माहीत असतेबाळाच्या मेंदूची नव्वद टक्के वाढ त्याच्या वयाच्या सहा वर्षापर्यंत पूर्ण होते. या कालावधीत बाळाला योग्य आहार मिळाला पाहिजे, योग्य शिक्षण व संस्कार त्याचेवर झाले पाहिजेत, त्याला सभोवतालचा विविध प्रकारचा अनुभव मिळाला पाहिजे, तरच ईश्वराने त्याला दिलेल्या देणग्यांचा तो पूर्ण उपयोग करेल. तुमचं बाळ ज्ञानेश्वरांची बुध्दिमत्ता, शिवाजी महाराजांचे शौर्य व धाडस यांचे दैवी गुण घेऊन जन्मलेले असेलही, पण त्या गुणांची जोपासना बालपणीच झाली नाही तर ते सामान्यच राहील.

या गतिमान युगात प्रत्येक गोष्टीचा सर्वांगीण अभ्यास होतो आहे. बालविकासासंबंधी रोज नवे विचार पुढे येत आहे, त्या सर्वांचा परामर्श घेऊन हे पुस्तक अद्ययावत् माहितीच्या आधारे लिहिले आहे.

View full details