Skip to product information
1 of 1

Aapale San Aapali Sanskruti (आपले सण आपली संस्कृती )

Aapale San Aapali Sanskruti (आपले सण आपली संस्कृती )

Regular price Rs. 157.00
Regular price Rs. 185.00 Sale price Rs. 157.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publisher
Author
Language
Quantity

Aapale San Aapali Sanskruti : Varsha Gajendragadkar (आपले सण आपली संस्कृती : वर्षा गजेंद्रगडकर)

लेखिका: वर्षा गजेंद्रगडकर

पाने-१२०

विविध प्रांतातले, विविध धर्मांचे सण, त्यामागील प्रथा-परंपरा, त्यांचे अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न. या सण-उत्सवांमागील मूळ प्रेरणा समजून घेऊन त्यांची आजच्या काळातील प्रस्तुतता अप्रस्तुतता शोधण्याचा प्रयत्न करणारे लेखन. या सणांमागची सांकेतिकता लक्षात घेत नव्या काळात परंपरांना नवा अर्थ देण्यासाठी सणांमागची वैचारिक भूमिका नव्या पिढीला कळावी, भारतातील सांस्कृतिक मूल्यांचा परिचय व्हावा आणि परंपरेतले सत्त्व वेचून तिला सजगपणे पुढे नेता यावे, या उद्देशाने लिहिलेले पुस्तक.

 

View full details