Aapale Digital Jeevan By Dr. Deepak Shikarpur
Aapale Digital Jeevan By Dr. Deepak Shikarpur
Regular price
Rs. 187.00
Regular price
Rs. 220.00
Sale price
Rs. 187.00
Unit price
/
per
येणारे पुढचे दशक हे डिजिटल दशक असणार आहे. आत्ताच आपण आपल्या चहुबाजूने digital किंवा smart गोष्टींने वेढले गेलो आहोत.
कसे असेल येणारे दशक ? आपण काय काय आत्मसात केले पाहिजे ? कोणत्या कोणत्या कॅरिअर संधी उपलब्ध आहेत ?
फक्त वाचायचे नाही तर प्रत्येक पानावर असेलेला QR कोड वापरून पहायचे आणि ऐकायचे असे smart पुस्तक.