Skip to product information
NaN of -Infinity

Aamhi Sanghat Ka Aahot By Ramesh Patange (आम्ही संघात का आहोत)

Aamhi Sanghat Ka Aahot By Ramesh Patange (आम्ही संघात का आहोत)

Regular price Rs. 213.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 213.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
रमेश पतंगे यांचे 'मी, मनू आणि संघ' हे पुस्तक अनेक भाषांत प्रकाशित झालेले आहे. 'आम्ही संघात का आहोत...' हे पुस्तक कदाचित 'मी, मनु आणि संघ'चा पुढील भाग म्हणता येईल. संघात जाऊन तुम्हाला काय मिळते? तुम्ही ब्राह्मणेतर असून संघात कसे ? तुम्ही बुद्धिवादी असूनही बंदिस्त विचारसरणी असलेल्या संघात कसे काय रमू शकता ? या सर्व प्रश्नांची उत्तरे देता देता संघविचारांची मूळ प्रेरणा, संघकार्य जाणून घेण्याची अनुभव प्रक्रिया आणि या सर्वांतून स्वयंसेवकांना सहज घडणार राष्ट्रबोध आणि कर्तव्याबोध याचे सहज सोप्या भाषेत वर्णन या पुस्तकातून करण्यात आले आहे. - प. पू. सरसंघचालक मा. मोहनजी भागवत.
View full details
Reviews
0.0
0 reviews
5
0
4
0
3
0
2
0
1
0
Click to review
No reviews yet, lead the way and share your thoughts