1
/
of
1
Aakraman By Girish Jakhotiya
Aakraman By Girish Jakhotiya
Regular price
Rs. 339.00
Regular price
Rs. 399.00
Sale price
Rs. 339.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
जनतेनं ठरवलं तर –
• पंतप्रधान होऊ न शकलेला एक भ्रष्ट; पण बलशाली पुढारी स्वतःच्या मतदारसंघात हरू शकतो!
• संपूर्ण देशालाच वेठीस धरणाऱ्या महाकाय उद्योगपतीला अटक होऊ शकते!
• फिक्सिंग करणाऱ्या बाबा-बापूंना नामोहरम करता येईल!
• भ्रष्ट विदेशी तेल व औषधी कंपन्यांना उघडे पाडता येईल!
• स्विस बँकांमधला भारतीय पैसा परत आणता येईल!
छोट्या सज्जनांनी आता मोठ्या दुर्जनांवर आक्रमण करावयास हवे!! “२१व्या शतकातील महाभारत!”
Share
