Skip to product information
1 of 1

Aakashwaniche He.By Gopal Avati (आकाशवाणीचं हे….शतकपूर्तीच्या वळणवाटा)

Aakashwaniche He.By Gopal Avati (आकाशवाणीचं हे….शतकपूर्तीच्या वळणवाटा)

Regular price Rs. 191.00
Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 191.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

प्रसारण इतिहासात भारतीय आकाशवाणीचे कार्य मौलिक आहे. श्रोत्यांचा प्रेमादर मिळालेल्या या संस्थेला या वर्षी (२०२६) शंभरावे वर्ष लागत आहे. शतकभराच्या वाटचालीत संस्थात्मक विस्तार, आशय निर्मिती, प्रस्तुती, खाजगीकरण या सर्व बाबतींत काय आणि कसे घडत गेले, याचा रोचक, माहितीपूर्ण आणि सचित्र मागोवा या पुस्तकात घेण्यात आला आहे. अनेक कलावंत, लेखक, संशोधक, अभिनेते यांचे नाते सांगणारे विश्लेषण आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळेल.

१) अच्युत गोडबोले यांची बोलकी प्रस्तावना.
२) भारतभरातील अनेक आकाशवाणी कार्यक्रमांचे ठळक उपक्रम, आठवणी आणि घटना सांगणारा आशय.
३) इलेक्ट्रॉनिक माध्यम स्पर्धेत टिकून राहण्यामागील सामर्थ्य स्थळांचे अचूक विश्लेषण.
४) भारतीय संस्कृती टिकवण्याचा संस्कार करणाऱ्या ज्ञानयज्ञाचा मागोवा घेणारा महत्त्वाचा दस्तऐवज.
View full details