Skip to product information
1 of 1

Aaji Aajobanchi Patre By Surekha Panandikar (आजी आजोबांची पत्रे - सुरेखा पाणंदीकर)

Aaji Aajobanchi Patre By Surekha Panandikar (आजी आजोबांची पत्रे - सुरेखा पाणंदीकर)

Regular price Rs. 250.00
Regular price Sale price Rs. 250.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

वयोगट १२+

आजी-आजोबांचं आपल्या नातवंडांशी खास नातं असतं. टेलिफोन, मोबाइल आणि ई-मेल यांसारख्या संपर्क साधनांच्या जमान्यात पत्रसंस्कृती विरळा होत चालली आहे. मराठी साहित्यात पत्रांच्या संकलनाची अनेक पुस्तकं आहेत. प्रामुख्याने ती मोठ्यांसाठी असल्याने खास लहान मुलांसाठी हे संकलित पुस्तक करण्यात आलं आहे.

उपराष्ट्रपती कृष्णकांत, सी. राजगोपालाचारी, अच्युत कानविंदे, अली सरदार जाफरी, आशा भोसले, बद्री नारायण, बी.सी.संन्याल, पं. भीमसेन जोशी, बिरजू महाराज, भा.रा.भागवत – लीलावती भागवत, कमलेश्वर, साधनाताई व बाबा आमटे, श्रीराम लागू… अशा अनेक नामवंतांनी आपल्या नातवंडांना लिहिलेली पत्रे.

View full details