Skip to product information
1 of 2

A Rajkiya Pille By Dr. Chandrakant Pille (“अ” राजकीय पिल्ले- डॉ. चंद्रकांत पिल्ले )

A Rajkiya Pille By Dr. Chandrakant Pille (“अ” राजकीय पिल्ले- डॉ. चंद्रकांत पिल्ले )

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

“अ” राजकीय पिल्ले- डॉ. चंद्रकांत पिल्ले

रोज बदलणारं राजकारण आणि अस्थिर सरकार यामुळे सामाजिक मन अस्वस्थ होत आहे. या अस्वस्थ मनाला विरंगुळा देण्याचं कार्य राजकीय व्यंग कविता व व्यंगचित्रे करीत असतात.डॉ. चंद्रकांत पिल्ले यांच्या या राजकीय व्यंग-कविता विसंगतीवर बोटं ठेवणाऱ्या आहेत. राजकीय आणि सामाजिक अस्वस्थता आपल्या लेखणीतून व्यंगात्मक शैलीतून शब्दबद्ध करणाऱ्या या कवीच्या लेखनास व पुढील वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा. – रामदास फुटाणे

View full details