Skip to product information
1 of 1

A JournyTo The Center Of The Earth By Vilas Phadake (ए जर्नी टू द सेंटर ऑफ दि अर्थ)

A JournyTo The Center Of The Earth By Vilas Phadake (ए जर्नी टू द सेंटर ऑफ दि अर्थ)

Regular price Rs. 153.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 153.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

ए जर्नी टू द सेंटर ऑफ दि अर्थ ज्यूल्स व्हर्न ज्वालामुखीतून दक्षिण इटलीतील एका पर्वतावर बाहेर येतात. त्यांच्या ह्या अदभुत प्रवासाची ही तेवढीच चित्तथरारक कहाणी. ह्यांची 1864 सालची प्रसिद्ध विज्ञान काल्पनिका जर्मन प्राध्यापक हार्डविग ह्यांचा दावा असतो की ज्वालामुखीचं विवर पृथ्वीच्या पोटात अगदी मध्यभागी जातं. आपला दावा सिद्ध करण्याच्या उद्देशाने ते स्वतः, त्यांचा भाचा हॅरी आणि वाटाड्या हॅन्स आईसलँडमधील एका ज्वालामुखीच्या विवरातून पृथ्वीच्या पोटात उतरतात. तिथे त्यांना अनेक नैसर्गिक आपत्ती व इतिहासपूर्वकालीन प्राण्यांशी सामना करावा लागतो. अखेर ते दुसऱ्या ह्या कादंबरीवर दोन चित्रपट आणि एक दूरदर्शन मालिका प्रसारीत झाली होती.

View full details