Skip to product information
1 of 2

'A' Chya Katha By Dr. Avinash Sowani ('अ' च्या कथा)

'A' Chya Katha By Dr. Avinash Sowani ('अ' च्या कथा)

Regular price Rs. 170.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 170.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

डॉ. अविनाश सोवनी व्यवसायाने आर्किटेक्ट. आजवर त्यांनी इतिहासावर आधारीत लेखमाला लिहील्या, त्यांनी लिहीलेले ऐतिहासिक संदर्भग्रंथ, ऐतिहासिक कादंबऱ्याही प्रकाशित झालेल्या आहेत. तथापि, इतिहासातून जरा बाजूला होऊन त्यांनी कथालेखनही केले. त्यातीलच काही निवडक कथांचा संग्रह, 'अ' च्या कथा, वाचकांसमोर येत आहे.

View full details