1
/
of
1
51 Preranadayi Charitrakatha By Jaiprakash Zende(५१ प्रेरणादायी चरित्रकथा)
51 Preranadayi Charitrakatha By Jaiprakash Zende(५१ प्रेरणादायी चरित्रकथा)
Regular price
Rs. 213.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 213.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
या पुस्तकात अशा काही गोष्टी, अशी काही माणसं आपल्याला भेटतील ज्या गोष्टी, जी माणसं आपल्याला बलवान बनवून आपल्यात समृद्ध जीवनाचा अंकुर रुजवतील. आपला आत्मसन्मान आपणच राखू शकतो, असा दिलासा लेखकाने या पुस्तकातून दिला आहे. पुन्हा पुन्हा वाचावे वाटेल असे शब्दांकन आणि आयुष्य समृद्ध करणारे प्रबळ विचार हे या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य होय. जीवन समृद्ध करण्याची इच्छा असणाऱ्या सर्व व्यक्तींना हे पुस्तक नवनीतसारखे मार्गदर्शक ठरेल.
Share
