Skip to product information
1 of 1

101 Baby Food Recipes By Kanchan Bapat (कांचन बापट )

101 Baby Food Recipes By Kanchan Bapat (कांचन बापट )

Regular price Rs. 127.50
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 127.50
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

कांचन बापट

पर्याय जेवढे अधिक उपलब्ध होतीलतेवढी निवड अधिक कठीण होतेआजच्या युगातल्या प्रत्येक आईची आपलं तान्हुलं पाच वर्षांचं होईपर्यंत त्याला नेमकं काय खायला द्यायचंकधीकसं द्यायचंया बाबतीत हीच अवस्था आहेकुणी म्हणतं, ‘हे द्या!’ कुणी सांगतं, ‘ते अजिबात नको!’ आईला आणि बाबालाही पार गांगरून जायला होतंबरंबाळाच्या खाण्याच्या बाबतीत प्रयोग करण्याचा धोका कसा पत्करणारमूल दिवसागणिक वाढत असतं आणि त्याला त्याच्या त्या त्या टप्प्यावर लागणारा आहार नेमकेपणानं मिळणं म्हणजे त्याच्या भावी शारीरिक आणि मानसिक आयुष्याची पायाभरणी करणं असतंसहा महिन्यांचं असताना जे खायचं असतंत्यात वर्षाचं झाल्यावर बदल करावा लागतोआणि पाच वर्षांपर्यंत त्याला चवरसगंध यानं परिपूर्ण असलेल्या पौष्टिक आहाराची सवय होणं खूप आवश्यक असतंलहानग्यांसाठीच्या आहाराची गुरुकिल्ली म्हणजे हे पुस्तक!

पाने १५० 

View full details