Skip to product information
1 of 1

सहा महिन्याचे सभासदत्व फक्त ₹२८००/-

सहा महिन्याचे सभासदत्व फक्त ₹२८००/-

Regular price Rs. 2,800.00
Regular price Rs. 2,800.00 Sale price Rs. 2,800.00
Sold out
Shipping calculated at checkout.

📚 पुस्तकविश्व ग्रंथालय योजना – वाचनाची  सुवर्णसंधी! 📚
🔹 ४०,००० + मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचा अमूल्य खजिना
🔹 एका वेळेस ४ पुस्तके  घरी नेण्याची सुविधा.
🔹दर शनिवार,रविवार आणि बुधवार १२ ते ६ या वेळेस आपण पुस्तक बदलू किंवा परत करू शकता. 
🔹 नवीन आणि दुर्मिळ पुस्तकांचा समृद्ध संग्रह
🔹 ग्रंथालय सभासदांसाठी पुस्तक खरेदीवर २०% विशेष सवलत
🔹 १ वर्षाचे  ₹६000/- चे सभासदत्व सवलतीमध्ये फक्त ₹५000/- मध्ये. 
🔹 तीन महिन्याचे सभासदत्व फक्त ₹१५००/-
🔹 सहा महिन्याचे सभासदत्व फक्त ₹२८००/-
🔹 सुलभ सभासद नोंदणी


📖 चला, आजच पुस्तकविश्वचे सभासद बना आणि वाचनसंस्कृती जोपासा! 🌟

🔹 अटी व नियम:
1️. सभासद शुल्क नोंदणी वेळी  संपूर्ण  जमा करणे अनिवार्य आहे.
2️.  पुस्तक हाताळणी – पुस्तके स्वच्छ आणि व्यवस्थित हाताळावीत. कोणत्याही प्रकारचे पेन, पेन्सिल,   हायलाईटर किंवा मार्कर वापरणे निषिद्ध आहे.
3️. पुस्तक परत करताना – फक्त पुस्तकविश्व मार्क असलेलीच पुस्तके परत घेतली जातील. चुकीचे किंवा दुसरे पुस्तक आणल्यास मूळ पुस्तकाचे संपूर्ण शुल्क १०% सवलती मध्ये भरावे लागेल.
4️. पुस्तकांचे नुकसान – पुस्तकांचे फाडणे, पान दुमडणे, पाणी पडणे किंवा कोणत्याही स्वरूपात नुकसान होणे टाळा. पुस्तक खराब झाल्यास, सभासदांना ते १०% सवलतीने  विकत घ्यावे लागेल.
5. परतावा कालमर्यादा – ४५ दिवसांच्या आत वाचनासाठी घेतलेली पुस्तके परत करणे अनिवार्य आहे. विलंब झाल्यास Rs. १००/- दंड आकारला जाईल. ३ महिन्यामध्ये पुस्तक परत न आणल्यास पुस्तक विकत घ्यावे लागेल.
6️. उपलब्धता – फक्त पुस्तकविश्व दालनात उपलब्ध असलेल्या ४००००+ पुस्तकांमधून  निवडता येतील. पुस्तकांची यादी पाठवणे शक्य नाही. पुस्तके प्रत्यक्ष दुकानात येऊन घ्यावी लागतील.  
7️. सभासद बदल किंवा शुल्क परतावा – एकदा भरलेली सभासद फी परत केली जाणार नाही आणि सभासदत्व दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करता येणार नाही.
8. विशेष सूचना – पुस्तक गहाळ झाल्यास त्याची संपूर्ण किंमत भरावी लागेल.
9. सभासद नोंदणी केव्हाही करू शकता. मात्र पुस्तके परत फक्त दर शनिवार – रविवार आणि बुधवार  १२ ते ७ या वेळेस आपण पुस्तक बदलू किंवा परत करू शकता.
10. एका वेळेस घेतलेली सर्व पुस्तके एकत्रच परत करावी.

View full details