1
/
of
1
शूर बछडे आणि इतर गोष्टी (Shur Bhachade ani Itar Goshti)
शूर बछडे आणि इतर गोष्टी (Shur Bhachade ani Itar Goshti)
Regular price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 315.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
छोट्यांच्या गोष्टी ‘ या पॉडकास्टची पुस्तक मालिका आता वाचायला उपलब्ध!
‘ छोट्यांच्या गोष्टी by Pooja and Prachi ‘ या लहान मुलांच्या लाडक्या पॉडकास्ट मधल्या गोष्टी आता पुस्तक रूपात वाचायला मिळणार आहेत !
वय: ३ ते ८ वर्षे
मुलांच्या हातात सुंदर चित्रांनी भरलेली, सोप्या व मजेशीर गोष्टींची पुस्तके द्या. ????**
तुमच्या छोट्या गोड मुलांसाठी एक छान भेटवस्तू! ????????
गोलू आणि गुंडू या दोन वाघाच्या बछड्यांची जंगलातील साहसकथा , तसेच अनुभवूया जंगलाचा राजा सिंह आणि घोड्याच्या मैत्रीची गोष्ट !
१. शूर बछडे
२. गोलू गुंडू आणि डंबू हत्ती
३. सिंहाशी मैत्री
Share
