Skip to product information
1 of 1

अत्यावश्यक इंग्रजी व्याकरण (Atyavashyak Ingraji Vyakaran)

अत्यावश्यक इंग्रजी व्याकरण (Atyavashyak Ingraji Vyakaran)

Regular price Rs. 144.00
Regular price Rs. 160.00 Sale price Rs. 144.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language version
Quantity

अत्यावश्यक इंग्रजी व्याकरण – नववी व दहावी तसेच स्पर्धापरीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व्याकरण मराठीमध्ये समजावून सांगणारे हे पुस्तक आहे. सहज सोप्या उदाहरणांसह प्रत्येक घटकाची यथोचित माहिती व स्वध्यायासाठी प्रश्नोत्तरांचा यामध्ये समावेश केला आहे. दहावीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार कृतियुक्त मूल्यमापन पद्धतीवर यामध्ये भर देण्यात आला आहे.

View full details