Skip to product information
1 of 5

Yashasvi Nokarisathi Dishadarshak By Dr. Jyoti Gogte (यशस्वी नोकरीसाठी दिशादर्शक)- New book

Yashasvi Nokarisathi Dishadarshak By Dr. Jyoti Gogte (यशस्वी नोकरीसाठी दिशादर्शक)- New book

Regular price Rs. 150.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 150.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

पाने - ८८

अनेकदा नवीन उमेदवारांच्या आणि नियोक्त्यांच्या अपेक्षांमध्ये तफावत आढळते. त्यामुळे नियोक्त्यांच्या मानसिकतेची समज असणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ पदवी पुरेशी नसून योग्य कौशल्ये असणे अधिक महत्त्वाचे आहे. बदलत्या तंत्रज्ञान आणि उद्योगाच्या गरजांनुसार स्वतःला अपडेट ठेवणे देखील तितकेच गरजेचे आहे. हे पुस्तक तरुणांना रोजगार बाजारासाठी अधिक सक्षम बनवेल, त्यांना नियोक्त्यांसाठी आकर्षक ठरवेल आणि केवळ नोकरी मिळवण्यासाठी नव्हे, तर दीर्घकालीन यश आणि स्वयंनिर्मितीच्या दिशेने प्रेरित करेल.





View full details