Skip to product information
1 of 2

Ya Shaharane Dilele Return Gift (Marathi) By Nainesh Tambe (या शहराने दिलेले रिटर्न गिफ्ट - नैनेश तांबे )

Ya Shaharane Dilele Return Gift (Marathi) By Nainesh Tambe (या शहराने दिलेले रिटर्न गिफ्ट - नैनेश तांबे )

Regular price Rs. 315.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 315.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

या शहराने दिलेले रिटर्न गिफ्ट - नैनेश तांबे

गावाबाहेर पडलेल्या प्रत्येक पायांना लाभत नाहीत चामडयाचे बूट… काहीजण चपलेवरच चालतात चालतात… सरपटतात आणि संपतातही… तेव्हा. गावाबाहेर पडण्याआधीच करुन घ्यावेत तळवे मजबूत. चपलांशिवायही चालता यायला हवं. दूर दूर…दूssर… अगदी शहर संपेपर्यंत!

View full details