1
/
of
2
Washington Diary By Shri Thanedar (वॉशिंग्टन डायरी)
Washington Diary By Shri Thanedar (वॉशिंग्टन डायरी)
Regular price
Rs. 255.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 255.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
अमेरिकेच्या इतिहासात २०२२ आणि २०२४ मध्ये सलग दोनवेळा मराठमोळी, भारतीय मूळाची व्यक्ती अमेरिकन केंद्र सरकारची खासदार म्हणून निवडून आली—ते म्हणजे डॉ. श्री ठाणेदार. बेळगावसारख्या छोट्या शहरातून आलेल्या या सामान्य कुटुंबातील मुलाने अमेरिकेत उच्च शिक्षण, यशस्वी उद्योग, आर्थिक संकटातून पुनरुज्जीवन आणि शेवटी राजकारण अशी विलक्षण वाटचाल केली. २०२० मध्ये मिशिगनचे आमदार आणि २०२२ व २०२४ मध्ये डेट्रॉईटमधून खासदार म्हणून निवड—ही त्यांची प्रेरणादायी कहाणी ‘वॉशिंग्टन डायरी’मध्ये उलगडते.
Share
