1
/
of
1
Waghachya Paulkhuna By Radheshyam Jadhav, Sanjay Tambat(Translators) वाघाच्या पाऊलखुणा
Waghachya Paulkhuna By Radheshyam Jadhav, Sanjay Tambat(Translators) वाघाच्या पाऊलखुणा
Regular price
Rs. 340.00
Regular price
Rs. 399.00
Sale price
Rs. 340.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
वाघाच्या पाऊलखुणा हे पुस्तक उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिगत आणि राजकीय प्रवासाचा वेध घेते. देशाच्या राजकीय क्षितिजावर नवे हिंदूहॄदयसम्राट म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर हिंदुत्वाची बदललेली मांडणी आणि राष्ट्रीय व प्रादेशिक स्तरावर त्याचे नव्याने शोधले जाणारे अन्वयार्थ या पार्श्र्वभूमीवर रेखाटलेला उध्दव यांचा प्रवास चित्तवेधक आहे.
Share
