1
/
of
1
Vyangchitranche Sahityik Swarup By Madhukar Dharmapurikar (व्यंगचित्रांचे साहित्यिक स्वरूप)
Vyangchitranche Sahityik Swarup By Madhukar Dharmapurikar (व्यंगचित्रांचे साहित्यिक स्वरूप)
Regular price
Rs. 213.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 213.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
व्यंगचित्रांची कक्षा एका बाजूने चित्रकलेला आणि दुसऱ्या बाजूने साहित्याला स्पर्श करणारी असते. -कै. वसंत सरवटे ज्येष्ठ व्यंगचित्रकार व्यंगचित्रकला आणि साहित्यकलेचा अनुबंध शोधू पहाणारा एक अपूर्व अभ्यास-प्रकल्प म्हणून या प्रबंधाची नोंद मराठी साहित्य विश्वाला घ्यावी लागेल. - अवधूत परळकर लेखक आणि व्यंगचित्रकलेचे अभ्यासक. ...इतर अनेक निष्कर्षांबरोबरच, व्यंगचित्र ही चित्रकला आणि साहित्यकला यांचा समन्वय सांगणारी स्वतंत्र कला आहे, हा निष्कर्ष हे या संशोधनाचे भरतवाक्य आहे.
Share
