1
/
of
1
Vachaspati By Dr. Avinash Sowani (वाचस्पती)
Vachaspati By Dr. Avinash Sowani (वाचस्पती)
Regular price
Rs. 250.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 250.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
डॉ. अविनाश सोवनी यांनी लिहिलेली ही चौथी कादंबरी.
मात्र ती निर्विवादपणे ‘फॅन्टसी’ मानता येणार नाही. तिला वास्तवतेची थोडीशी किनारही आहे. याचे कारण या गोष्टीतील नायक हा वाचस्पती आहे.
ज्याला वाचा-सिद्धी प्राप्त आहे त्याला ‘वाचस्पती’ असे म्हटले जाते. वाचा सिद्धी म्हणजे त्याच्या मुखातून जे बरेवाईट बाहेर पडेल ते तंतोतंत खरे होते.
अशा जगावेगळ्या मुलाच्या आयुष्यातील हे स्थित्यंतर आणि त्यामुळे त्याच्या जीवनावर झालेले परिणाम दर्शवणारी ही कादंबरी आहे.
म्हणूनच, अशी किंवा यासारखी एखादी कहाणी, केवळ ‘फॅन्टसी’ न राहता, कदाचित वास्तवात घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
एका वेगळ्याच विषयावरील ही कहाणी आहे.
Share
