1
/
of
3
Umberkhind By Nitin Thorat (उंबरखिंड)
Umberkhind By Nitin Thorat (उंबरखिंड)
Regular price
Rs. 349.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 349.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
शाहिस्तेखान पुण्यात होता त्या काळाची ही गोष्ट.
शिवशाहीचा धुराळा करण्याच्या बेताने शाहिस्तेखान पुण्यात दाखल झाला. हत्तीघोडे, हत्यार, सोनंनाणं, खजाना,लढवय्ये योद्धे साऱ्या प्रबळ ताकदीने शाहिस्तेखानाने स्वराज्याला अजगरी वेढा घातला. या शाहिस्तेखानाला धडा शिकवायचा असेल तर आधी त्याचा उजवा हात मुळासकट उखडून टाकायला हवा, या विचाराने शिवाजीराजांनीं रचला सर्वात भयाण गनिमी कावा. मुघली इतिहासातील तो कला दिवस. एक हजार मराठ्यांनी तीस हजार मुघलांना उंबरखिंडीत चारी बाजूंनी वेढा घालून निबर फोडले. तेच हे युद्ध, त्याच डावाची ही कथा. माती गुंग करणारा गनिमी कावा.
इतिहासातील सर्वांत मोठा गनिमी कावा #उंबरखिंड
Share
