1
/
of
4
Umbartha ... Nav Yug Suru Hotaay! By Vivek H Sutar ( उंबरठा ...नवं युग सुरू होतंय! | लेखक - विवेक एच सुतार )
Umbartha ... Nav Yug Suru Hotaay! By Vivek H Sutar ( उंबरठा ...नवं युग सुरू होतंय! | लेखक - विवेक एच सुतार )
Regular price
Rs. 195.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 195.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
या पुस्तकात एआयचे फक्त तांत्रिक स्पष्टीकरण नाही. भविष्य काय असणार आहे, ते का बदलत आहे आणि या बदलांचा व्यक्तिगत, सामाजिक, औद्योगिक आणि धोरणात्मक पातळीवर नेमका अर्थ काय आहे, याचे सखोल विश्लेषण या पुस्तकात जरूर आहे. जगाला दिशा देणारे एआयबाबतील तंत्रज्ञान, धोरण, सत्ता, राजकारण, संस्कृति, भू-राजकारण, कॉर्पोरेट, प्रशासन, अर्थकारण यांच्या विशाल परिघातून येणारे हे हार्वर्डच्या अभ्यासक-संशोधकाचे जागतिक चर्चा मराठीतून उपलब्ध करून देणारे थरारक पुस्तक! वाचा! डोळे आणि कान उघडे ठेवा. नाहीतर उद्या हेच 'एआय' तुमच्या छाताडावर बसून राज्य करेल आणि तुम्ही फक्त बघत बसाल!
Share
