1
/
of
2
Tumche Aamche Superhero : J. K. Rowling By Poonam Chatre (तुमचे आमचे सुपरहिरो : जे. के. रोलिंग)
Tumche Aamche Superhero : J. K. Rowling By Poonam Chatre (तुमचे आमचे सुपरहिरो : जे. के. रोलिंग)
Regular price
Rs. 102.00
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 102.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
हॅरी पॉटर' या पुस्तक मालिकेमुळे जे. के. रोलिंग ही ब्रिटिश लेखिका जगभरातल्या वाचकांमध्ये लोकप्रिय झाली. त्या मालिकेतून एक लेखिका म्हणून जे. के. रोलींगची अनेक वैशिष्ट्ये दिसतात. तिची अफाट कल्पनाशक्ती, जागोजागी व्यक्त होणार तिरकस 'ब्रिटिश ह्यूमर', प्रचंड वाचन आणि त्याची कथेतल्या पात्रांशी घातलेली सांगड, गोष्ट सांगायची हातोटी आणि ती गोष्ट प्रभावीपणे मांडायची बुद्धिमत्ता हे सर्वच गुण जे. के. रोलिंगच्या लेखनात आहेत.
Share
