Skip to product information
1 of 3

Tukaram By Shafi Pathan ( तुकाराम - शफी पठाण )

Tukaram By Shafi Pathan ( तुकाराम - शफी पठाण )

Regular price Rs. 200.00
Regular price Sale price Rs. 200.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Quantity

तुकाराम I लेखक शफी पठाण

प्री-बुकिंग सुरू...

वितरण - १७ जुलै ते २० जुलै दरम्यान

राज्यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेले, आपल्या तडफदार, निर्भीड आणि प्रामाणिक कार्यशैलीने लाखो लोकांच्या मनात स्थान निर्माण करणारे तुकाराम मुंढे यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित 'तुकाराम' हे बहुप्रतीक्षित पुस्तक आता वाचकांच्या भेटीस येत आहे.

पुस्तकाची घोषणा होताच राज्यभरातील मुंढे समर्थक, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आणि असंख्य वाचकांमध्ये या पुस्तकाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

तुमची प्रत आजच प्री-बुक करा आणि या प्रेरणादायी प्रवासाचे साक्षीदार बना!

 

View full details