Skip to product information
1 of 1

The Master Key To Riches By Napoleon Hill (द मास्टर की टू रिचेस)

The Master Key To Riches By Napoleon Hill (द मास्टर की टू रिचेस)

Regular price Rs. 170.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 170.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

विचार करा आणि श्रीमंत व्हा’ या नेपोलियन हिलच्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकाचे लाखो वाचक त्याचे ऋणी आहेत. त्यांना पुस्तकातून नव्या प्रेरणेबरोबरच स्वत:ला सुधारण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी आवश्यक सकारात्मक दृष्टीदेखील प्राप्त होईल.
अॅण्ड्र्यू कार्नेगी यांच्या ‘धन कमवा’ सूत्रावर आधारित ‘श्रीमंतीची गुरुकिल्ली’ हे पुस्तक आजच्या सर्वोच्च व्यावहारिक यशाच्या तत्त्वज्ञानाचे तपशीलवार वर्णन करते. जगातील सर्वात शक्तिशाली आणि धनाढ्य अशा शेकडो माणसांच्या यशाच्या अनुभवावर रचलेले हे अद्भुत तत्त्वज्ञान तुम्हाला जीवनाच्या सर्वच क्षेत्रात कशा रीतीने यश संपादन करायचे असते ते दाखवून देईल.
श्रीमंतीकडे नेणारा एकमेव हमखास मार्ग आहे आणि तो केवळ ज्यांच्याकडे ‘श्रीमंतीची गुरुकिल्ली’ आहे त्यांनाच प्राप्त होईल. हिलने सांगितलेल्या तत्त्वांचे इथे तपशीलवार वर्णन केलेले आहे. उत्कंठावर्धक नवीन जगाचे दरवाजे उघडू शकणारे हे उत्कृष्ट साधन आहे. या असामान्य पुस्तकामध्ये ते तुम्हाला देऊ केले आहे. तुमच्या भल्यासाठी तुमचे जीवन बदलून टाकणारे असे हे पुस्तक तुम्ही वाचलेच पाहिजे.

View full details