1
/
of
2
The Little Guide to Greater Glory and a Happier Life By Sri M, S. V. Patwardhan( Translator)(Marathi) ('द लिटिल गाइड टू ग्रेटर ग्लोरी अँड अ हॅपिअर लाईफ)
The Little Guide to Greater Glory and a Happier Life By Sri M, S. V. Patwardhan( Translator)(Marathi) ('द लिटिल गाइड टू ग्रेटर ग्लोरी अँड अ हॅपिअर लाईफ)
Regular price
Rs. 63.00
Regular price
Rs. 70.00
Sale price
Rs. 63.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
अंतर्गत ज्ञानप्राप्तीसाठी ध्यानधारणेची जरुरी असते. ती योग्य व परिपूर्ण अशा गुरूकडून प्रत्यक्ष शिकून घेणे कसे योग्य असते, हे यामध्ये स्पष्ट केले आहे.
ध्यानाचे कोणते तंत्र आपल्याला योग्य ठरेल हे समजून सांगण्याचा प्रयत्नही केला आहे.
'साधक हा इच्छुक प्रामाणिक असावा,' असे सांगताना साधकामध्ये कोणते गुणवैशिष्ट्ये असावीत हेही नमूद केले आहे.
ईश्वराचे अस्तित्व, अध्यात्माच्या मार्गावरून साधकाची वाटचाल, ध्यानधारणेचा अभ्यास व सराव, त्याचे होणारे फायदे, परमभक्ताची लक्षणे आणि गुरूचा शोध याची सविस्तर मांडणी या छोटेखानी पुस्तकातून केली आहे.
सामान्य माणूस, साधक, सश्रद्ध, अभ्यासक यांसाठी उपयुक्त!
Share
