1
/
of
1
Tatrakshak Kharphuti By Asha Uganvkar (तटरक्षक खारफुटी)
Tatrakshak Kharphuti By Asha Uganvkar (तटरक्षक खारफुटी)
Regular price
Rs. 213.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 213.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
तटरक्षक खारफुटी
ज्याची आपण अवज्ञा करतो , अश्या सगळ्याच बाबी अतिपरिचयाच्या असतीलच असे नाही. जमीन आणि समुद्र या दोन विभिन्न परिसंस्थांमध्ये मोक्याच्या जागी उभी असलेली तटरक्षक खारफुटी. अशीच एक आपण फारशी जाणून न घेतलेली निसर्गव्ययवस्था ! उत्क्रांतीच्या कालचक्रात जितकी जुनी तितकीच मानवाच्या भविष्यासाठी महत्त्वाची. हे पुस्तक याच दुर्लक्षित पण वैशिष्टयपूर्ण परिसंस्थेचा एक समग्र, सखॊल परिचय करून देणारे आहे. - डॉ. मंदार दातार
Share
