1
/
of
1
Tata By Peter Casey (टाटा)
Tata By Peter Casey (टाटा)
Regular price
Rs. 298.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 298.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
“गेल्या काही वर्षात टाटा सन्समधील माझ्या अध्यक्षीय कारकिर्दीबाबत बरंच काही लिहिलं गेलंय. त्यातल्या बऱ्याच गोष्टी पुरेशा माहितीअभावी अथवा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून लिहिल्या गेल्या होत्या. पीटरचे पुस्तक मात्र कुठलीही पक्षपाती भूमिका घेताना दिसत नाही.” रतन टाटा “टाटांनी एका कौटुंबिक मालकीच्या उद्योगाचे रूपांतर अनेक असंबंधित व्यवसायांच्या महाकाय समूहात करत आज ते ज्या स्थानावर पोहचले आहेत, ते कसे साध्य केले? ‘टाटा वे’ म्हणजे काय, ज्यामुळे त्यांना मोठा सन्मान आणि आदर मिळाला? पीटर केसी अशा अनेक बाबींचा धांडोळा घेतात.
Share
