Skip to product information
1 of 2

Tarang By M.D. Korgaonkar (तरंग - म. द. कोरगावकर )

Tarang By M.D. Korgaonkar (तरंग - म. द. कोरगावकर )

Regular price Rs. 150.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 150.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language version
Quantity

श्री. कोरगांवकर यांच्या व्यक्तिमत्वात एक तत्वज्ञ दडलेला आहे. संधी मिळेल तेव्हा तो तत्वज्ञ आपल्या विचार शलाकांनी वाचकाला अंतर्मुख करतो, त्याला विचार करायला लावतो. मला भावलेले असे काही विचार उदाहरण म्हणून देत आहे. आपण कुठे कुठे म्हणून विरोध करीत बसणार? जुन्या चांगल्या गोष्टीचा आधार घेत आपण जगत राहिलो तर कदाचित आजची पिढीही त्याचा स्वीकार करेल. काळाप्रमाणे आपण थोडे बदलायला काय हरकत आहे?" (ते दिवस "नकारात्मक दृष्टिकोन दुसऱ्यांना आनंद देत नाहीत, किंबहुना त्या बोलणाऱ्या लोकांच्या जीवनातही आनंद निर्माण करीत नाही." (दृष्टिकोन एकेकाचा) माणसाला आशेचा आनंद हवाहवासा वाटत असतो. पण निराशा मात्र त्याला पचविता येत नाही. मात्र ही निराशा त्याच्याच नको तितक्या आशेचा परिणाम असते, हे त्याच्या ध्यानात येत नाही." (आशा-निराशा) "माणसाची ओळख ही बाह्यांगापेक्षा त्याच्या स्वभावावरून केली जाते. बाला कारण त्याचे वर्तन. वर्तन हे त्याच्या स्वभावानुसार घडत असते. आपणही त्वाच्या वर्तनाच्या आधारे त्याच्या स्वभावाचे वर्गीकरण करून टाकतो." (स्वभाव - एक कोडे) माणसाने आपले विचार आत्मकेंद्री बनविले आहेत.

View full details