Skip to product information
1 of 1

Swatala Jagvat Thevnyache Prayog By Aishwarya Revadkar (स्वतःला जगवत ठेवण्याचे प्रयोग)

Swatala Jagvat Thevnyache Prayog By Aishwarya Revadkar (स्वतःला जगवत ठेवण्याचे प्रयोग)

Regular price Rs. 255.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 255.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Language version

सर्जरी क्षेत्रात पीजी करणाऱ्या डॉक्टर तरुणीची कथा. एकीकडे सर्जरी शिकण्याचा आनंद, समाधान; तर दुसरीकडे वैवाहिक जीवनातील संघर्ष. एकीकडे तिचा व्यवसाय तिला आत्मविश्वास देतो आहे, तर दुसरीकडे पितृसत्ताक व्यवस्था तिला मृत्यूच्या कडेवर आणून ढकलून देऊ पाहते आहे. आत्महत्येच्या चिवट इच्छेशी लढत, जगू पाहणारी डॉक्टर तरुणी...

View full details