Swami Dattavadhut 4 Books Combo (स्वामी दत्तावधूत ४ बुक्स कॉम्बो )
Swami Dattavadhut 4 Books Combo (स्वामी दत्तावधूत ४ बुक्स कॉम्बो )
Couldn't load pickup availability
टीप :- दुर्मिळ व सहज उपलब्ध नसलेली ही पुस्तके विशेष प्रयत्नांनी आणावी लागतात, त्यामुळे केवळ ₹५० इतका नाम-मात्र शुल्क आकारण्यात येत आहे. | मूळ किंमत : २४०/-
1) संक्षिप्त श्री गुरुचरित्र :- या ग्रंथाच्या वाचनाने भगवान् दत्तात्रेयांची कृपा होते असे असंख्य भक्तांनी कळविले आहे. त्यातील काही अनुभव प्रकाशकांनी प्रस्तावनेत दिलेले आहेत. वाचकांनी ते जरूर वाचावेत.
2) श्री दुर्गा सप्तशती :- दुर्गा सप्तशती या संस्कृत ग्रंथाचे प्राकृत रुपांतर! या ग्रंथाच्या वाचनाने सद्भक्तांना जे अनुभव आले ते ईश्वर भक्तीचे अनुभव या पुस्तकात दिलेले आहेत. काही भक्तांनी प्रकाशकांना असेही कळविले आहे की या ग्रंथाची घरात पारायणे केल्याने गृहशांती होते व घर शुद्ध होते.
3) श्री दुर्गा त्रिशती :- दुर्गा त्रिशती, हा ३०० ओव्यांचा ग्रंथ असून या ग्रंथाच्या नित्य पठणाने देवीची कृपा होते, असा अनुभव आहे. काही अनुभव पोथीच्या सुरुवातीला प्रस्तावनेत दिले आहेत.
4) श्री स्वामी समर्थ सप्तशती :- अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्या दिव्य, अद्भुत लीलांचे वर्णन करणारा ग्रंथ! या ग्रंथाच्या वाचनाने भक्तांना आलेल्या अनुभवांचे वर्णन ईश्वर भक्तीचे अनुभव या पुस्तकात केलेले आहे. वाचकांनी ते जरूर पहावे.
Share
