Skip to product information
1 of 1

Sonfule By Vitthal Ray Bhat (सोनफुले-विठ्ठल राय भट )

Sonfule By Vitthal Ray Bhat (सोनफुले-विठ्ठल राय भट )

Regular price Rs. 70.00
Regular price Rs. 70.00 Sale price Rs. 70.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language version
Quantity

मनोगत

माणूस हा विचार करू शकणारा प्राणी आहे. गुहेपासून ते महानगरीपर्यंतची प्रगती मानवाने आपल्या विचारशक्तीच्या जोरावरच साध्य केलेली आहे. 'लेखक म्हणजे डोक्यात वाक्प्रचारांची टांकसाळ असलेला माणूस' अशी लेखकाची व्याख्या शेक्सपिअरने केलेली आहे.

लेखक म्हणून माझ्या डोक्यात अनेक विषयांबाबत विचार येतात व मग मन त्या विषयाच्या अनुषंगाने विचार करू लागते. अनेक कल्पना उमलतात व त्या मग शब्दबद्ध होतात. या संग्रहात ललित, वैचारिक, माहितीपर, वैयक्तिक असे नानाविध २५ लेखांचा गुच्छ तयार केलेला आहे. वाचकांना हा विविधरंगी विचारफुलांचा घोस आनंद देईल व त्यांच्या ज्ञानात भर टाकेल, अशी अपेक्षा आहे. पाने 83

View full details