1
/
of
1
Smrutipakhare By Vandana Lokhande (स्मृतिपाखरे)
Smrutipakhare By Vandana Lokhande (स्मृतिपाखरे)
Regular price
Rs. 127.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 127.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
स्मृतीपाखरे, हे पुस्तक म्हणजे अगोदरच्या पिढीच्या प्रति कृतज्ञता,
आमच्या पिढीला आठवणींचा उजाळा व पुढच्या पिढीसाठी माहितीचे
भांडार अशी ही त्रिवेणी आहे, असे मला वाटते. आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या
जमान्यात अगोदरच्या पिढीच्या संस्कारक्षम व संवेदनशील मनातून उमटलेल्या
भावनांचे दर्शन व त्यातून मिळणारी अनुभूती वाचकाला निश्चितच सुखावह ठरेल...
Share
