1
/
of
1
Shrimant Thorale Madhavrao Peshave By Sakharam Achyut Sahastrabuddhe (श्रीमंत थोरले माधवराव पेशवे)
Shrimant Thorale Madhavrao Peshave By Sakharam Achyut Sahastrabuddhe (श्रीमंत थोरले माधवराव पेशवे)
Regular price
Rs. 425.00
Regular price
Rs. 500.00
Sale price
Rs. 425.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
माधवराव पेशवे यांचे चरित्र चाळून पाहिले. संशोधनाचा उपयोग संकलनकार कसा उत्तम करू शकतो याचे एक उदाहरण तुमचे पुस्तक आहे. कारण त्यात खरे व पे. द. भाग याचा सर्रास उपयोग करण्यात आला आहे. समकालीन इतिहास १३ प्रकरणांत ठळक विषयवार आला आहे. पण कित्येक प्रकरणांत स्वतः माधवरावाने असे काय केले यावर विशेष जोर देऊन दाखवावयास पाहिजे होते असे वाटते. मात्र तोतयाचे प्रकरणात माधवरावानंतरचाही इतिहास आला आहे! अशा चरित्रग्रंथात एक विशेष गोष्ट असावी अशी अपेक्षा आहे. ती खुद्द माधवराव पेशवे यांच्या (त्यांनी लिहिलेल्या व लिहविलेल्या) पत्रांतील निदान त्रोटक उतारे सर्व एकत्र घ्यावे ही. त्यावरून त्यांचा स्वभाव, लेखनकौशल्य अधिक स्पष्ट होईल.
Share
