Shradha By Devdatta Pattanayak (श्रद्धा)
Shradha By Devdatta Pattanayak (श्रद्धा)
Couldn't load pickup availability
हिंदू रूढीप्रिय का आहेत?ते मूर्तीपूजा का करतात?ते नेहमीच
जातीयतावादी होते काय?ते शाकाहारी असणं अपेक्षित आहे
काय?हिंदू प्रार्थना ही मुस्लिम वा ख्रिश्चन प्रार्थनेहून निराळी का
आहे?मुस्लिम आक्रमकांच्या आगमनामुळे हिंदू संस्कृती नष्ट झाली
आहे काय?हिंदू तत्त्वज्ञान आणि त्यासंबंधाने उपस्थित केल्या जाणाऱ्या
अशा कळीच्या प्रश्नांची साध्या-सोप्या, स्पष्ट नि अखेरपर्यंत उत्कंठा
कायम ठेवणाऱ्या पद्धतीनं दिलेली उत्तरं म्हणजे हे पुस्तक होय.
देवदत्त पट्टनायक यांचं हे नवं पुस्तक हिंदूधर्मातील गुंतागुंतीच्या
सिद्धांतांवरील माहितीचा खजिना आहे.‘श्रद्धा: हिंदूधर्मातील चाळीस
समजुती' हे पुस्तक जगातील सर्वदूर पसरलेल्या विशाल धर्मातील
पद्धती नि गुंतागुंत यांची उकल करून वाचकांच्या पुढ्यात ठेवते
आणि एकूणच हिंदू धर्माकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन बहाल करते.
Share
