Satteche Raktaranjit Rahasya (सत्तेचे रक्तरंजित रहस्य)
Satteche Raktaranjit Rahasya (सत्तेचे रक्तरंजित रहस्य)
Couldn't load pickup availability
Satteche Raktaranjit Rahasya (सत्तेचे रक्तरंजित रहस्य)
१. राजकीय हत्या- MRP-599
लेखक : नवनाथ जगताप
प्रकाशक : रुद्र पब्लिशिंग हाऊस
जगाच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या राजकीय हत्यांची कहाणी सांगणारे पुस्तक. राजकीय संघर्ष, सत्तेची महत्त्वाकांक्षा, वैचारिक मतभेद, हत्यांमागील राजकीय पार्श्वभूमी आणि त्यांचे इतिहासावर झालेले परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
राजकारण, जागतिक इतिहास आणि ऐतिहासिक रहस्यांची आवड असणाऱ्या वाचकांसाठी विशेष पुस्तक.
२. क्रिमिनल सायकॉलॉजी- MRP-350
लेखक : अच्युत गोडबोले आणि परेश चिटणीस
प्रकाशक : रुद्र पब्लिशिंग हाऊस
गुन्हेगारांचे थरारक विश्व आणि त्यामागील मानसशास्त्र उलगडणारे पुस्तक. माणूस गुन्हेगारीकडे का वळतो? गुन्हेगारी मानसिकता कशी निर्माण होते? गुन्ह्यांमागे कोणते मानसिक आणि सामाजिक घटक असतात? अशा प्रश्नांचा वेध घेणारे पुस्तक.
गुन्हेगारी, मानवी स्वभाव, मानसशास्त्र आणि रहस्यमय घटनांमध्ये रस असणाऱ्या वाचकांसाठी उपयुक्त पुस्तक.
Share
