1
/
of
1
Sathavanincha Kolaj By M. Vimal Mohan (साठवणींचा कोलाज)
Sathavanincha Kolaj By M. Vimal Mohan (साठवणींचा कोलाज)
Regular price
Rs. 383.00
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 383.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
'साठवणींचा कोलाज' म्हणजे एक प्रकारे माझे आत्मकथनच! आत्मचरित्र लिहिण्याएवढा मी मोठा साहित्यिक नाही, पण आत्मकथन नक्कीच करू शकतो. माझ्या जडणघडणीतल्या सर्व नातेवाइकांना, तसेच शाळा-कॉलेज-कचेरीच्या मित्र-मैत्रिणी आणि सहकाऱ्यांना, त्याचप्रमाणे ठिकठिकाणी येता-जाता भेटलेल्या भल्या माणसांना मी जाहीरपणे धन्यवाद देऊ इच्छितो. कोणतीही गोष्ट आपल्या घरापासून सुरू करावी असे म्हणतात.
Share
