1
/
of
1
Sarg By Shripaad Bhalchandra Joshi (सर्ग)
Sarg By Shripaad Bhalchandra Joshi (सर्ग)
Regular price
Rs. 119.00
Regular price
Rs. 140.00
Sale price
Rs. 119.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
पाच दशकांहून अधिक काळ कविता लिहिणारे श्रीपाद भालचंद्र जोशी मराठी कवितेला नेमके वळण आणि परिणामकारक बळ देणारे कवी म्हणून परिचित आहेत. मर्ढेकरांपासून पुढे जे जाणिवांचे दोन व्यूह मराठी कवितेत उदयाला आले, त्यामध्ये आपली एक स्वतंत्र संवेदनशीलता श्रीपाद भालचंद्र जोशी ह्यांनी प्रस्थापित केलेली आहे. कवितेमधील सामाजिक कविता आणि सौंदर्यवादी कविता असा भेद पुसून टाकणारी ही कविता आहे.
Share
