Skip to product information
1 of 1

Sardar Vallabhbhai Patel By Dr. Rajendra Sathe (सरदार वल्लभभाई पटेल)

Sardar Vallabhbhai Patel By Dr. Rajendra Sathe (सरदार वल्लभभाई पटेल)

Regular price Rs. 361.00
Regular price Rs. 425.00 Sale price Rs. 361.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
सरदार वल्लभभाई पटेल हे सच्चे गांधीवादी होते. 1950 मध्ये त्यांचे निधन झाले तेव्हा ते नेहरुंच्या मंत्रिमंडळातले त्यांच्याच तोलामोलाचे नेते होते. काँग्रेस संघटना ही कित्येक वर्षांपासून सरदारांनाच वश होती. गांधी तसेच नेहरुंच्या उद्दिष्टांसाठी सरदारांनी ती राबवली होती. हा इतिहास अमान्य करण्याची एक नवी लाट गेल्या काही वर्षांपासून आली आहे.या पार्श्वभूमीवर हे पुस्तक अत्यंत मोलाचे आहे. हे सरदारांचे समग्र जीवनचरित्र नाही. तर, सरदारांनी स्वत:च सांगितलेल्या आयुष्यातल्या काही हकिगती, त्यांनी लिहिलेली पत्रे आणि त्यांची भाषणे यांचा यात समावेश आहे. यातली बरीचशी मूळ गुजराती व बाकीची इंग्रजीतील आहेत. त्या काळाचा तो दस्तावेज तर आहेच, शिवाय हा मजकूर त्रयस्थ लेखकांच्या दृष्टिकोनातून लिहिलेला नसल्याने वाचक सरदारांना इथे थेट भेटू शकतो. आपली मते स्वत:च ठरवू शकतो. त्यामुळे विद्यार्थी, अभ्यासकांप्रमाणेच सामान्य वाचकांनाही हा अनुवाद रोचक वाटेल.
View full details