Sapiens By Yuval Noah Harari (Author), Vasanti Phadke (Translator) सेपिअन्स
Sapiens By Yuval Noah Harari (Author), Vasanti Phadke (Translator) सेपिअन्स
Regular price
Rs. 425.00
Regular price
Rs. 500.00
Sale price
Rs. 425.00
Unit price
/
per
Marathi Translation of Sapiens - A brief history of Mankind by Yuval Noah Harari. १ लाख वर्षांपूर्वी मानवाच्या कमीत कमी ६ उपजाती पृथ्वीवर राहत होत्या. आज फक्त एकच शिल्लक आहे. आपण. होमो सेपिअन्स. आपण पृथ्वीवर आपली अधिसत्ता कशी स्थापन केली? आपल्या भटक्या पूर्वजांनी एकत्र येऊन शहरे आणि राज्यांची कशी स्थापन केली? देव, राजे आणि मानवी हक्क अशा गोष्टींवर आपण कसे काय विश्वास ठेवू लागलो? आणि येणाऱ्या सहस्रकांमध्ये आपले जग कसे असेल? मानवाची विचारपद्धती, वर्तन, बलस्थाने आणि मानवाचे भविष्य याबद्दलच्या आपल्या सर्व समजुतींना आव्हान देणारं एक विचारप्रवर्तक पुस्तक...सेपिअन्स.