Santanchiye Gavi By Hrucha Ghanekar (संतांचिये गावी - ऋचा घाणेकर )
Santanchiye Gavi By Hrucha Ghanekar (संतांचिये गावी - ऋचा घाणेकर )
Couldn't load pickup availability
लेखिका कु. ऋचा घाणेकर हिचे 'संतांचिये गावी' हे सातवे पुस्तक. | पाने 24
स्वा. सावरकर, संत ज्ञानेश्वर, लडिवाळ मुक्ताई, मजाच मज्जा, आणि फक्त तुझ्याचसाठी, फुलपाखरु, आपल्याच नादात (कवितासंग्रह) अशी सहा पुस्तके यापूर्वी प्रकाशित झाली आहेत. सध्या पुणे विद्यापीठात संस्कृत घेऊन एम.ए. चे शिक्षण घेत आहे. कविराज पुरस्कार, आर्टिस्ट ऑफ द इअर, काव्यशिल्प वार्षिक पुरस्कार आदि महत्त्वपूर्ण साहित्यविषयक १५ पुरस्कार प्राप्त झाले. आंतरशालेय पातळीवर अभिनयाचा प्रथम पुरस्कारही मिळाला. महाविद्यालयीन पातळीवर निबंध स्पर्धेत 'परशुरामीय' चे पारितोषिक, बालनाट्य, नृत्य विग्वर्शन, २००२ मध्ये 'मुलींचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' आयोजित केले, बालसाहित्य अकादमीची संस्थापक, अध्यक्ष, व्ही आर्टस्, काव्यशिल्प, अंतरंग, हार्फ, अक्षरमंच, यु.रा. फाऊंडेशन आदि संस्थांमध्ये सहभाग आणि संयोजन, विविध कार्यक्रमांची निर्मिती आणि सूत्रसंचालन, 'रिमझिम रिमझिम...' स्मरणिकेचे संपादन, संस्कृत सुभाषितांवर 'चितन' हे सदर लेखन. रेकी, संमोहन, हस्तसामुद्रिक, अंकज्योतिष, मुद्राशास्त्र, अंगलक्षण होराशास्त्र, वास्तुशास्त्र, फेंगशुई, हस्ताक्षर मनोविश्लेषण इ. विषयक एकूण ८ पढव्या, सिरॅमिक, प्लास पेंटिंग, केमिकल, आर्टिफिशिअल फ्लॉवर्स, ज्वेलरी, जेली कैंडल, वॅक्स कैंडल व डेकोरेशन, फ्लॉवर अॅरेंजमेंट, स्प्रे परफ्युम, ब्रेड क्राफ्ट, म्युरल्स, इः हस्तकलांची प्रशिक्षक शास्त्रीय, सुगम संगीत, हार्मोनिअम व भरतनाट्यम् शिकत आहे. सर्व प्रकारचे सातत्याने लेखन व प्रसिद्धी, वयाच्या १२ व्या वर्षी 'हस्ताक्षर मनोविश्लेषण' विशारद पदवी घेतल्याने या शास्त्राची पदवी घेणारी पहिली बालविद्यार्थिनी म्हणून वृत्तपत्रांकडून गौरव.
Share
