1
/
of
1
Samidha - ||समिधा|| By Ranjeet Desai
Samidha - ||समिधा|| By Ranjeet Desai
Regular price
Rs. 170.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 170.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
१९६० च्या सुमारास दलित साहित्याचा उगम झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून दलित साहित्याचा व चळवळीचा भक्कम पाया रोवला गेला. अण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात, बाबुराव बागुल, नारायण सुर्वे साहित्यिकांनी दलित साहित्यात मोलाची भर घातली. स्वातंत्र्य समता व बंधुता हे मुख्य उद्दीष्ट मानून दलित साहित्याची वाटचाल सुरू झाली. याच वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण कलाकृती म्हणजे रणजित देसाईंची 'समिधा' होय
Share
