Skip to product information
1 of 1

Samar Likhit 6 Books combo Set (लेखक - समर | ६ पुस्तकांचा सेट )- 25% OFF

Samar Likhit 6 Books combo Set (लेखक - समर | ६ पुस्तकांचा सेट )- 25% OFF

Regular price Rs. 1,530.00
Regular price Rs. 2,040.00 Sale price Rs. 1,530.00
25% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

समर लिखित 'धर्म' कादंबरीची प्रकाशनपूर्व नोंदणी केल्यास या सर्व पुस्तकांवर २५% सवलत !

उर्मिला- (पौराणिक कादंबरी) लक्ष्मणाची पत्नी उर्मिला हिच्या जीवनावर आधारित
पृष्ठसंख्या - २६२ । मूल्य - ३५०/-

राधा (कादंबरी)-आजच्या एका तरूणीचा राधेशी संवाद आणि राधाकृष्ण कथा...
पृष्ठसंख्या - २०० । मूल्य २९०/-

महाराजाधिराज-(ऐतिहासिक कादंबरी) सुवर्णयुगाचे निर्माते सम्राट समुद्रगुप्त यांच्या जीवनावर आधारित पृष्ठसंख्या - २९४ । मूल्य - ३५०/-

महाभारतातील १०८ अद्भुत रहस्ये (संशोधनात्मक) श्लोकांचे संदर्भ आणि अनेक रेखाचित्रांसह !
पृष्ठसंख्या - २४४ । मूल्य - ३५०/-

तथागत- तथागत (चरित्रात्मक कादंबरी) तथागत गौतम बुद्धांच्या समग्र जीवनावर आधारित
पृष्ठसंख्या ३९० । मूल्य - ४५०/-

समुद्रमंथन (कादंबरी) 'समांतर विश्व' या संकल्पनेवर आधारित
पृष्ठसंख्या - २०४ । मूल्य - २५०/-

प्रकाशनपूर्व नोंदणी योजनेची वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा -

संपर्क - ९०७५४९६९७७-  www.pustakvishva.com

View full details