Skip to product information
1 of 1

Samanya Adhyayan - Paper 1 "Bhugol" - By . H. K. Doifode (सामान्य अध्ययन - पेपर 1 "भूगोल" - प्रा. एच. के. डोईफोडे )

Samanya Adhyayan - Paper 1 "Bhugol" - By . H. K. Doifode (सामान्य अध्ययन - पेपर 1 "भूगोल" - प्रा. एच. के. डोईफोडे )

Regular price Rs. 525.00
Regular price Rs. 700.00 Sale price Rs. 525.00
25% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

🎓 विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा आणि सेट (SET), नेट (NET) या पात्रता परीक्षांसाठी उपयुक्त.

🧮 UPSC/MPSC मुख्य परीक्षांसाठी उपयुक्त.

📑 आयोगाच्या DESCRIPTIVE अभ्यासक्रमानुसार.

📝 पुस्तकाची वैशिष्ट्ये.
🔹 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवीन अभ्यास क्रमानुसार वर्णनात्मक पद्धतीप्रमाणे पुस्तकाचे लिखाण केले आहे. 
🔹 सामान्य अध्ययन पेपर एक मधील भूगोलाच्या सर्व घटकांची व उपघटकांची मुद्देसूद माहिती पुस्तकात दिलेली आहे. 
🔹 प्रत्येक घटकातील आवश्यक आकृत्या व नकाशे दिलेले आहेत.
🔹 या पुस्तकात 2024 ची आकडेवारी दिलेली आहे.
🔹 प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी प्रश्न दिलेले आहेत. 
🔹 पुस्तकात जग, भारत व महाराष्ट्र संबंधित सर्व घटक व उपघटकाची माहिती समाविष्ट करण्यात आलेली आहे.
🔹 प्रत्येक प्रकरणात आवश्यक ते आलेख व तक्ते अद्यावत दिलेले आहेत.

📖 पृष्ठसंख्या - 576

View full details