Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
*🔥 ऐतिहासिक पुस्तकाचे लोकार्पण – *साधूपुत्र शंभू – शौर्य, धाडस, आणि स्वराज्याचा गौरव
आज पासून पूर्व नोंदणी चालू
📚 पुस्तकाचे नाव: साधूपुत्र शंभू💸 किंमत: फक्त ₹440 (कोणतेही कुरिअर शुल्क नाही)
🎁 विशेष भेट: प्री-बुकिंग करणाऱ्यांना इतर 1 पुस्तक मोफत!
पुस्तक वितरण सुरू: 12 डिसेंबरपासून
साधूपुत्र शंभू हे पुस्तक तुम्हाला घेऊन जाईल शंभूराजांच्या धाडसी प्रवासात, ज्याने औरंगजेबाला हादरवून सोडले! इतिहासाचा रोमांचक अनुभव घ्यायची हीच संधी!'आगऱ्यावरून माघारी येताना शंभूराजे वाटेत मरण पावले. त्यांच्या पार्थिवाला आम्ही स्वतः अग्नी दिला. शिवाजीराजांनी असं जाहीर केलं आणि सारा राजगड धाय मोकलून रडू लागला. खेड्यापाड्यातल्या मायमाऊल्यांनी डोळ्याला पदर लावला. म्हतारेकोतारे मुसमुसू लागले. पण, प्रत्यक्षात...
प्रत्यक्षात शंभूराजे जिवंत होते, ठणठणीत होते आणि राजगडाकडं येण्यासाठी सज्ज होते.
दुर्दैव फक्त एवढंच की शंभूराजांच्या वाटेवर काट्यांची रांगोळी काढण्यासाठी औरंगजेबही सज्ज होता. कारण शंभूराजांच्या मृत्यूवर औरंगजेबाला अजिबात विश्वास नव्हता. मुघली सैनिक, दरोडेखोर, गुप्तहेर, धन-दौलत, प्रतिष्ठा सारं काही त्यानं शंभूच्या शोधासाठी पणाला लावलं. उसाचा फड पेटवावा तसा सारा मुघली प्रांत पेटवून दिला. पण, साऱ्या मुघलांची धूळधाण उडवत शंभूराजे राजगडी पोहचले.
कसे?
शोधा या पुस्तकात!
आजच तुमची प्रत प्री-बुक करा!
प्री-बुकिंग का करावे?
आकर्षक भेट पुस्तकाची संधी फक्त प्री-बुकिंगसाठी.
कुरिअर शुल्काचा कोणताही भार नाही.
ऐतिहासिक कथा सर्वप्रथम वाचण्याचा मान!
⏳ संधी मर्यादित आहे – आजच बुकिंग करा आणि इतिहासाचा साक्षीदार व्हा!
📥 प्री-बुकिंगसाठी मेसेज करा किंवा खालील नंबरवर संपर्क साधा.
🎯 12 डिसेंबरपासून तुमच्या हातात तुमची प्रत असेल!
स्वराज्याचा अभिमान जगवणारे हे पुस्तक तुमच्यासाठी आणि तुमच्या पुढच्या पिढीसाठी अनमोल ठरेल! आजच आपली प्रत बुक करा!
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books