Saad Ghalu Manaalaa, Sukhi Jeevnaala By Kunkuma Neurgaokar (साद घालू मनाला, सुखी जीवनाला)
Saad Ghalu Manaalaa, Sukhi Jeevnaala By Kunkuma Neurgaokar (साद घालू मनाला, सुखी जीवनाला)
Regular price
Rs. 170.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 170.00
Unit price
/
per
साद घालू मनाला, सुखी जीवनाला : शरीर, मेंदू व मन सारेच एकमेकांवर अवलंबून आहेत. कोणा एकाचा तोल ढासळला तर सार्यावर परिणाम दिसतो. निरोगी शरीर, मन व मेंदू एकत्र येऊन अनेक गोष्टी साधू शकतात. असाध्य साध्य करू शकतात. उत्तम व निरोगी शरीरात उत्तम व निरोगी मन निवास करते, हे खरे आहे. हे साध्य करणे, धारण करणे, यासाठी शरीर, मेंदू व मन यांची परस्परात छान मैत्री हवी, प्रेम हवे. एकमेकांचे संदेश सहज झेलत जीवन सुंदर, मंगल करून टाकण्याची प्रेरणा त्यात आहे. मनाला साद घालून सुखी जीवनाची धारणा प्रत्येकाला काही अंशी तरी जमू शकते. तेच सांगण्याचा प्रयत्न प्रत्येक कथेत केला आहे.